शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर येथे दि. 12/06/2025 रोजी झालेल्या पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योग दिनानिमित्त आज उत्तुर येथे पार पडला.
आपल्या महाविद्यालयाचे पारितोषिक प्राप्त केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
1)प्रथम पारितोषिक (पोस्टर मेकिंग) - ओम घोडके (तृतीय वर्ष )
2) द्वितीय पारितोषिक (ग्रुप रांगोळी)- अभिषेक लोहार,सौरभ पाटील, रिया भोसले, सिद्धि शेंडे (द्वितीय वर्ष)
3) तृतीय पारितोषिक (सोलो रांगोळी) - वैष्णवी चौगुले( प्रथम वर्ष)
4) तृतीय पारितोषिक (ग्रुप रांगोळी )- हर्षिता पवार , श्रुती सावंत (प्रथम वर्ष)